28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयनुकसानभरपाईचा आदेश

नुकसानभरपाईचा आदेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानमधील तुरुंगात १४ वर्षे घालवलेल्या एका भारतीयाला १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. या व्यक्तीने तो भारतीय हेर असल्याचा आणि भारतासाठी हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानात गेल्याचा दावा केला आहे.

तो भारतीय पोस्ट खात्यात नोकरी करत होता आणि एसबीआयने त्याला या कामासाठी नेमले होते, असेही त्याने म्हटले. महमूद अन्सारी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या