26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयगांधी कुटुंबाच्या तीन संस्थांच्या चौकशीचे आदेश; गृह मंत्रालयाची समिती स्थापन

गांधी कुटुंबाच्या तीन संस्थांच्या चौकशीचे आदेश; गृह मंत्रालयाची समिती स्थापन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: केंद्र सरकारने गांधी कुटुंबीयांना मोठा धक्का दिला असून राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हे चौकशीचे आदेश दिले आहेत.

या चौकशीच्या समन्वयासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने आंतर मंत्री समितीची स्थापना केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करत ही माहिती दिली. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने पीएमएलए कायदा, आयकर कायदा आणि एफसीआरएचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Read More  ‘बंदी’चा संदेश आणि परिणाम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या