26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयआसामच्या १९ मजुरांपैकी ७ मजूर सापडले

आसामच्या १९ मजुरांपैकी ७ मजूर सापडले

एकमत ऑनलाईन

ईटानगर : अरुणाचल प्रदेशातील कुरुंग कुमे जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आसामच्या १९ मजुरांपैकी ७ मजूर सापडले आहेत. या ७ मजुरांना वाचविल्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आयएएफचे हेलिकॉप्टर शोध आणि बचावकार्यात गुंतले आहे. प्रदेश आपत्ती बचाव पथकाचे कार्य अगोदरपासूनच सुरू आहे. कॉंग्रेस नेते गौरव गोगोई यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन लष्कराला मदतीची विनंती केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या