21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीय११० देशांत रुग्णवाढ

११० देशांत रुग्णवाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांत कोरोनाच्या सतत वाढत असलेल्या नवीन रुग्णांमुळे चिंता वाढली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) महामारीचा धोका कमी आहे, परंतु महामारी अद्याप संपलेली नाही, तर जगातील ११० देशांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात १८,५७८ नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली, जी या वर्षी १९ फेब्रुवारीनंतरची सर्वाधिक आहे. १९ फेब्रुवारीला १९,९६८ नवीन बाधित आढळले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या