24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयपतंजली चार आयपीओ आणणार

पतंजली चार आयपीओ आणणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पतंजली समुहाने बाजारमूल्य पाच लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आगामी पाच वर्षांत पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली मेडिसीन आणि पतंजली लाईफस्टाईल असा चार नव्या कंपन्यांची सुरवात होणार असून त्यांचे आयपीओ आणले जातील, अशी घोषणा शुक्रवारी स्वामी रामदेव यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली.

त्यांनी सांगितले की, समूहाची वार्षिक उलाढाल ४० हजार कोटी रुपयांवरून येत्या पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल. पतंजली फूड्सव्यतिरिक्त नव्या चार कंपन्यांचे आयपीओ आणले जातील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या