23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयइंडियन ओव्हरसिजला दंड

इंडियन ओव्हरसिजला दंड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सार्वजनिक क्षेत्रातील बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसिज बँकेवर ही दंडात्मक कारवाई केली आहे.

आरबीआयने बँकेला ५७.५ लाखांचा दंड ठोठावला आहे. काही मापदंड आणि फसवणुकीच्या संबंधित असलेल्या नियमांचे पालन न करण्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. मार्च २०२० च्या अखेर आपल्या आर्थिक स्थितीतीबाबतीत चौकशींच्या आधारे दंड ठोठावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या