22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयपेट्रोल-डिझेल स्वस्त?

पेट्रोल-डिझेल स्वस्त?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महागाई वाढली आहे. परंतु आगामी काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यातून सामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकतो. मूडीज अ‍ॅनालिटिक्सने याबाबत संकेत दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या