23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयप्रकाशसिंग बादल पुन्हा रुग्णालयात

प्रकाशसिंग बादल पुन्हा रुग्णालयात

एकमत ऑनलाईन

चंदिगढ : शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी)सरदार प्रकाशसिंग बादल यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आठवडाभरात दुस-यांदा मोहाली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंजाबचे ९४ वर्षीय माजी मुख्यमंत्री बादल यांच्या छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी ६ जून रोजी प्रकाशसिंग बादल यांना गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या