22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeराष्ट्रीयमदरशातील शिक्षणावर प्रश्नचिन्ह

मदरशातील शिक्षणावर प्रश्नचिन्ह

एकमत ऑनलाईन

तिरुअनंतपुरम : उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवर देशभरातील राजकीय पक्षांनी चिंता व्यक्त करीत तीव्र निषेध केला. ‘मदरशांमध्ये शिकवले जाते की ईशनिंदेची शिक्षा शिरच्छेद आहे. तो देवाचा नियम म्हणून शिकवला जातो. तिथे काय शिकवले जाते, याची चौकशी व्हायला हवी. ज्या प्रकारची घटना घडली आहे ती इस्लामची शिकवण असू शकत नाही’, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या