25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयरामदेवबाबांना समज

रामदेवबाबांना समज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना काळात केलेल्या ऍलोपॅथीवरील योगगुरू बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना खडेबोल सुनावले. दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामेदव यांना जनतेची दिशाभूल करू नका, असे म्हटले.

तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणा-या लोकांचे स्वागत आहे. मात्र अधिकृत काहीही बोलून दिशाभूल करू नये, असे कोविड उपचाराच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने सुनावले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या