25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयरामरहिमला पॅरोल?

रामरहिमला पॅरोल?

एकमत ऑनलाईन

सिरसा : सिरसाचा डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग लवकरच तुरुंगाबाहेर येऊ शकतो. राम रहीमला पॅरोल मंजूर करण्याची तयारी सुरू आहे.

सध्या तो हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. साध्वी लैंगिक शोषण, पत्रकार छत्रपती आणि रणजित सिंग हत्या प्रकरणात तो शिक्षा भोगत आहे. पॅरोलवर सुटका झाल्यानंतर तो सिरसा किंवा डेरा येथे राहणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या