23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeराष्ट्रीयरॅपिडो चालकाचे हेल्मेट तोडले

रॅपिडो चालकाचे हेल्मेट तोडले

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : बंगळुरुमध्ये दुचाकी टॅक्सी चालकांना ऑटो चालकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. बंगळुरु सीटी पोलिसांनी एक व्हीडीओ शेअर केला आहे. यात एक ऑटो चालक हा रॅपिडो चालकाचे हेल्मेट तोडताना आणि शिविगाळही करताना दिसून येत आहे.

ऑटोवाला म्हणाला की आम्हाला प्रवासी मिळत नाहीत. ऑटो चालक म्हणतो की, रॅपिडोचा अवैध धंदा सुरू आहे. हे दुस-या देशातील लोक येथे येऊन राजाप्रमाणे फिरतात. दुचाकी टॅक्सीमुळे ऑटोवाल्यांना प्रवासी मिळत नाहीत. ऑटो चालकांना धंदा बिघडला आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या