24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमनीष तिवारींचेही बंड?

मनीष तिवारींचेही बंड?

एकमत ऑनलाईन

अमृतसर : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर आता पंजाबमधील आनंदपूर साहिबमधील काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनीही बंडाची तलवार उपसली. आम्हाला प्रमाणपत्राची गरज नाही.

मी या पक्षाला ४२ वर्षे दिली आहेत. आम्ही भाडेकरू नाही, तर या संस्थेचे भागीदार आहोत. जर तुम्ही आम्हाला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे परिणाम दिसतील, असे मत आझाद यांच्या राजीनाम्यानंतर तिवारी यांनी मांडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या