26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयरियाजचे २६/११ कनेक्शन

रियाजचे २६/११ कनेक्शन

एकमत ऑनलाईन

उदयपूर : कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपी रियाज मोहमद याचे मुंबईतील २६/११ प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस चौकशी करीत आहेत. हत्याकांडानंतर फरार होण्यासाठी वापरलेल्या दुचाकीचा २६११ नंबर आहे.

पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे. २६/११ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाला होता. त्यातच त्याच्या दुचाकीचा नंबर २६११ आहे. हा नंबर घेण्यासाठी त्याने ५ हजार खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या