18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाधावपटू कौरने जिंकली १५०० मी.स्पर्धा

धावपटू कौरने जिंकली १५०० मी.स्पर्धा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाबच्या हरमिलन कौर बैन्सनं ६० व्या राष्ट्रीय ओपन ऍथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १५०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. २१ वर्षीय हरमिलने चार मिनिटं ५ सेंकदात अंतर पार केलं. यापूर्वी सुनीता राणीनं चार मिंिनटं ६ सेकंदात अंतर पार करत स्पर्धा ंिजकली होती. बुसानच्या २००२ अशियाई स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता.

हरमिलनने ४:०५:३९ सेंकदात १५०० मीटर अंतर पार करत विक्रम आपल्या नावावर केला आहे. ‘‘मी आता मोकळपणाने धावू शकते’’, असं हरमिलन कौर हीने सांगितलं. हरमिलनच्या घरात दोन क्रीडापटू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या