26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयरुपयाची घसरण सुरूच

रुपयाची घसरण सुरूच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रुपयात घसरण सुरूच आहे. गुरुवारी रुपयाची किंमत १ अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांपर्यंत पोहोचली. भारतीय चलन १८ पैसे कमकुवत होऊन डॉलरच्या तुलनेत ७९.९९ रुपयांवर बंद झाले.

रुपया गेल्या ५ वर्षांत डॉलरच्या तुलनेत १९ टक्क्यांपर्यंत कमकुवत झाला. रुपयात ६.८ टक्क्यांची घसरण गेल्या एका वर्षात आली. त्यामुळे विदेशातून येणारी सामग्री वर्षभरात ६.८ टक्क्यांनी महाग झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या