24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयरूपे, युपीआय कार्ड फ्रान्समध्येही चालणार

रूपे, युपीआय कार्ड फ्रान्समध्येही चालणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : डिजीटल व्यवहारांचे प्रमाण मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परदेशातही डिजिटल व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता फ्रान्ससारख्या देशात आता भारतीय विद्यार्थी किंवा प्रवास करणा-यांना ‘रूपे’ आणि ‘युपीआय ’कार्ड वापरता येणार आहेत. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इंटरनॅशनलने फ्रान्सच्या लाइक्रा नेटवर्कसोबत सामंजस्य करार केला आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फ्रान्स आणि भारत यांच्यातील या सामंजस्य कराराची घोषणा केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या