26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयसाधूची आत्महत्या

साधूची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

जालोर : राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या साधूचा मृतदेह ३५ तासांनंतर झाडावरुन खाली उतरविण्यात आला. पोलिस-प्रशासन आणि साधूंच्या आश्रम समर्थक यांच्यात झालेल्या मोठ्या चर्चेनंतर मृतदेह उतरविण्यासाठी साधूंचे भक्त तयार झाले.

तेथील स्थानिक भाजप आमदार पूरम चौधरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. साधूच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशीचे आश्वासन दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या