33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय सेल्समनला लागली ७ कोटींची लॉटरी

सेल्समनला लागली ७ कोटींची लॉटरी

एकमत ऑनलाईन

दुबई : एक म्हण आहे, देव जेव्हा देतो, तेव्हा छप्पप फाडके देतो. एका भारतीयासाठी ही म्हण सत्य सिद्ध झाली आहे. या युवकाचे नाव आहे, सुनील कुमार कथूरिया. ३३ वर्षीय सुनील कुमार कथूरियाने दुबई येथे एक लॉटरी जिंकली आहे. त्याने तब्बल १ मिलियन अमेरिकन डॉलरचा इनाम जिंकला आहे.

अर्थात त्याला जवळपास ७ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कथूरिया मनामा येथे एका खासगी कंपनीसाठी काम करतो. तो तेथे सेल्समन म्हणून काम करतो. १ मिलियन डॉलर जिंकणारा तो ३४२ वा व्यक्ती ठरला आहे. सुनीलने १७ ऑक्टोबरला लॉटरीचे हे तिकीट ऑनलाईन विकत घेतले होते. डीडीएफ मिलेनियम मिलियनेयर ड्रामध्ये १ मिलियन अमेरिकन डॉलर जिंकणारा तो १७० वा भारतीयदेखील आहे.

सेल्फीचा नादात दरीत पडून महिलेचा मृत्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या