27 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयसपना चौधरी शरण!

सपना चौधरी शरण!

एकमत ऑनलाईन

चंदीगढ : हरयाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीच्या अडचणीत वाढ होत आहे. सध्या सपना चौधरीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

कोर्टाने सपना विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात आता सपना स्वत: कोर्टात दाखल होणार आहे. त्यासाठी तिने लखनौ गाठले. लखनौच्या आशियाना पोलिस ठाण्यात सपनासह ७ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या