24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयसत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार

सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने ६ जून रोजी सत्येंद्र जैन आणि निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले.

सत्येंद्र जैन यांच्या निकटवर्तींयांकडून ईडीने २.८५ कोटी रुपयांची रक्कम आणि १.८० किलोची सोन्याची १३३ नाणी जप्त केली. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी अटक केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या