24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीयनड्डा हल्ला प्रकरणात सात जणांना अटक

नड्डा हल्ला प्रकरणात सात जणांना अटक

एकमत ऑनलाईन

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पथकावर गुरूवारी झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात तीन एफआयआर नोंद झाल्या आहेत. तर आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेक केल्याबद्दल प. बंगाल पोलिसांनी स्वत:हून दोन एफआयआर नोंदवल्या आहेत.

तर तिसरी एफआयआर भाजप नेते राकेश सिंग यांनी नोंदवली. शिराकोल आणि देवीपूर येथे हल्ल्याच्या या घटना घडल्या. त्यावेळी ताफ्याचे नेतृत्व सिंग हे करत होते. दरम्यान याप्रक़क्रणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाचे येत्या महिनाभरात भूमीपूजन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या