27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयसेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १२ मुली ताब्यात

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, १२ मुली ताब्यात

एकमत ऑनलाईन

इंदूर : गेल्या २४ तासांत दोन हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी नवलखा परिसरात ६ मुली आणि ३ तरुणांसह ९ जणांना अटक करण्यात आली.

रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून एका हॉटेलमधून ६ मुली आणि ६ तरुणांना अटक केली आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी ईशान्य, बिहार आणि इंदूरमधील मुलींना अटक केली. हॉटेल मालक आणि व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली.

पुनीत गौर गेल्या एक वर्षापासून हॉटेल चालवत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. अटक करण्यात आलेल्या काही मुली बिहार आणि ईशान्येतील आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या