16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयशाह काश्मीर दौ-यावर

शाह काश्मीर दौ-यावर

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : अमित शाह आजपासून (दि. ३) ३ दिवसीय जम्मू-काश्मीर दौ-यावर पोहोचणार आहेत. पहिल्या दिवशी ते राजौरी येथे आयोजित सभेला संबोधित करणार आहेत. यासोबतच तेथील अनेक विकास प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.

दुस-या दिवशी म्हणजेच ४ ऑक्टोबरला सकाळी ते वैष्णोदेवी मंदिरात पूजा करतील. त्यानंतर जम्मूतील विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करतील. ५ ऑक्टोबरला ते श्रीनगर येथील राजभवनात सुरक्षेचा आढावा घेतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या