23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयभगवंत मान यांनाही हादरा

भगवंत मान यांनाही हादरा

एकमत ऑनलाईन

चंदीगढ : पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) सिमरनजीत मान यांनी विजय मिळवला.

आपचे नेते भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या निवडणुकीत सिमरनजीत मान यांनी आप उमेदवार गुरमेल सिंग यांचा 7 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. सांगरूर ही जागा भगवंत मान यांचा बालेकिल्ला मानला जातो. अशा स्थितीत येथून पक्षाचा पराभव होणे ही मोठी बाब आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या