22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयशिंदे गट सरसावला

शिंदे गट सरसावला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेना कोणाची हा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत.

शिंदे त्सोबत असलेल्या आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर हक्क असल्याचे सांगणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या