26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयसिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शूटर्सला अटक

सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शूटर्सला अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी शूटर्सच्या मॉड्यूल प्रमुखासह दोन मुख्य शुटर्सला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेले दोन्ही आरोपींनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला होता. ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहोत. त्यांचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या