रायगड : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे बडे नेते टीएस सिंहदेव यांनी आपल्या पंचायत आणि ग्रामविकास मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
ग्रामविकास विभागात हस्तक्षेपांना कंटाळून त्यांनी राजीनामा देत असल्यांचे स्पष्ट केले. त्यानंतर आता ते नॉट रिचेबल आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबाबत विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगडमध्ये उलथापालथ होणार का, याबाबत चर्चा रंगली आहे.