23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींची चौकशी संपली, सहा तासांनंतर ईडी कार्यालयातून पडल्या बाहेर

सोनिया गांधींची चौकशी संपली, सहा तासांनंतर ईडी कार्यालयातून पडल्या बाहेर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोनिया गांधी मंगळवारी (ता. २६) दुसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाल्या.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याची ही दुसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आजची चौकशी संपली आहे. सहा तासांनंतर सोनिया ईडी कार्यालयातून बाहेर पडल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या