21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयउत्तराखंड काँग्रेसमध्ये फूट

उत्तराखंड काँग्रेसमध्ये फूट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गोव्यानंतर उत्तराखंड काँग्रेसमध्ये सत्तानाट्याला सुरूवात झाली आहे. काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या ३ बड्या नेत्यांनी एकाच दिवसात राम राम ठोकत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

राजेंद्र प्रसाद रातुडी, कमलेश रमण आणि कुलदीप चौधरी यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तराखंड काँग्रेसला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसल्यानंतर, काँग्रेस नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांच्या घरी पक्षाच्या अंतर्गत स्थितीवर बैठक घेण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या