21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयश्रीवास्तव व्हेंटिलेटरवर

श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांना काल हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज आढळले आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

सध्या त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी वर्कआउट करत असताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यांनतर ते ट्रेडमिलवरून खाली कोसळले होते. त्यानंतर दिल्लीत एम्समध्ये दाखल केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या