32 C
Latur
Monday, March 27, 2023
Homeराष्ट्रीयविद्यार्थिनीची आत्महत्या

विद्यार्थिनीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : तेलंगणातील डॉ. प्रीती (२६) नामक वैद्यकीय शाखेच्या एका विद्यार्थिनीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली. या विद्यार्थिनीने ४ दिवसांपूर्वी आपला सीनिअर मोहम्मद सैफच्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

तिचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तिने विषारी इंजेक्शन घेतले होते. प्रीतीला हैदराबादेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण २६ फेब्रुवारी रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या