25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयकॉंग्रेस नेत्यांना समन्स

कॉंग्रेस नेत्यांना समन्स

एकमत ऑनलाईन

पणजी : गोव्याच्या अवैध बारप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले. बेकायदेशीर बारमध्ये मुलगी जोईशचे नाव पुढे आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी न्यायालयात खटला दाखल केला.

दिल्ली उच्च न्यायालयाने जोईश यांच्यावरील आरोपांचे सर्व ट्विट हटवण्यासंबंधी जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले आणि तिन्ही नेत्यांना १८ ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या