26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयजुबेरला सर्वोच्च दिलासा

जुबेरला सर्वोच्च दिलासा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद जुबेरला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला बुधवारपर्यंत त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या ५ प्रकरणांमध्ये कोणतीही कारवाई करू नये, असे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद जुबेरच्या अर्जावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. जुबेरने त्याच्यावरील ६ एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या