28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयसंशयित अतिरेकी अटकेत

संशयित अतिरेकी अटकेत

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : आसाम पोलिसांनी शनिवारी रात्री दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. या २ संशयितांचे अल-कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट (एक्यूआयएस) आणि अन्सारुल्ला बांग्ला टीम (एबीटी) यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

दोघांनाही गोलपारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. या दोघांची चौकशी सुरू आहे. दोन्ही संशयितांचे थेट दहशतवादी संघटनांशी संबंध असून, अल-कायदाशी संबंधाचे पुरावे मिळाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या