26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीयटाटा प्रकल्प, सहा अधिकारी अटकेत

टाटा प्रकल्प, सहा अधिकारी अटकेत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सीबीआयने टाटा प्रकल्पाच्या ६ अधिका-यांना अटक केली आहे. ईशान्येकडील प्रादेशिक ऊर्जा प्रणाली सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयने ६ वरिष्ठ अधिका-यांना अटक केली आहे.

एजन्सीने अटक केलेल्या टाटा प्रोजेक्ट्सच्या अधिका-यांमध्ये कार्यकारी व्हीपी देशराज पाठक आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंह यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिका-यांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या