24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयअमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? 

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट? 

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : कठुआ जिल्ह्यातील राजबाग परिसरात आज पहाटे पोलिसांनी पाडलेल्या ड्रोनमध्ये सात स्टिकी बॉम्ब सापडले आहेत. दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य केले जात आहे.

मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी झाला आहे. पोलिसांनी सांगितले की दहशतवादी यात्रेच्या बसेसवर हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. याशिवाय दुस-या एका पॅकेटमध्ये सात अंडर बॅरल ग्रेनेड देखील आढळून आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या