26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयरुग्णवाहिकेने महिलेला सोडले रस्त्यात

रुग्णवाहिकेने महिलेला सोडले रस्त्यात

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशच्या हरिमपूरमधील पंधरी गावातील ही घटना असून या व्हायरल व्हीडीओत गर्भवती महिलेला एका रुग्णवाहिकेने भर रस्त्यात सोडल्याचे दिसत आहे. या महिलेला सोडून ही रुग्णवाहिका त्या ठिकाणहून पसार झाली.

व्हीडीओत दिसते की तिला प्रचंड प्रसूती वेदना होत असून तिचे नातेवाईक तिला आधार देताना दिसत आहेत. गर्भवती महिलेचे कुटूंब १००० रुपये देऊ शकले नाही म्हणून या रुग्णवाहिकेच्या चालकाने तिला भर रस्त्यात सोडले. या घटनेने एकच निषेध व्यक्त केला जात असून रुग्णवाहिका चालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या