27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home राष्ट्रीय अदानींसाठी केंद्राने नियम बदलले

अदानींसाठी केंद्राने नियम बदलले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अदानी उद्योग समुहाला देशातील सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट देण्यावरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी या विषयासंदर्भातील प्रश्न उपस्थित करताना केंद्राचा हा निर्णय नियमांच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे. अदानी समुहाला सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीच्या कंत्राट निविदा पद्धतीने देण्यात आले. मात्र विमानातळाच्या हाताळणीचे कंत्राट एखाद्या खासगी कंपनीला देणे हे नियमांच्या विरुद्ध असल्याचे वेणुगोपाल यांनी नमूद केले. आज राज्यसभेमध्ये मांडण्यात आलेल्या विमान संशोधन विधेयक २०२० ला विरोध करताना वेणुगोपाल यांनी आपले मत मांडले.

सहा विमानतळांचा कारभार खासगी कंपनीच्या हाती देताना सरकारने त्यांच्या मंर्त्यांचे आणि सरकारी विभागांचे सल्ले ऐकले नाहीत, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. नियमांमध्ये बदल केल्यानेच सर्व सहा विमानतळांची कंत्राट अदानी समुहाला मिळाल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला. तसेच हे नवीन विधेयक हे सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांनी एकत्र काम करण्याच्या पीपीपी मॉडेलच्या नावाखाली खासगी करण करण्याचा डाव असल्याचेही वेणुगोपाल यांनी नमूद केले. काँग्रेसने केलेल्या या आरोपांचे उत्तर सरकारने दिले आहे.

एकूण कमाईत ३३ टक्के वाटा दिल्ली आणि मुंबईचा
सरकारीच बाजू मांडताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सन २००६ साली दिल्ली आणि मुंबई विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सभागृहामध्ये दिली. पुरी यांनी देशातील विमानतळांवरील वाहतुकीमधून सरकारला विमानतळांच्या एकूण कमाईतून मिळणा-या एकूण वाट्यापैकी ३३ टक्का वाटा हा मुंबई आणि दिल्ली विमानतळांकडून मिळतो, असे पुरी यांनी स्पष्ट केले.

विमान संशोधन विधेयक २०२० संमत
ज्या विमानतळांचे २०१८ साली खासगीकरण करण्यात आले आहे. त्या विमानतळांवरुन केवळ ९ टक्के वाहतूक होते, असेही पुरी यांनी सांगितले. दरम्यान, राज्यसभेमध्ये विमान संशोधन विधेयक २०२० संमत करण्यात आले आहे.

काय आहे विमान संशोधन विधेयक २०२०?
विमान संशोधन विधेयक २०२० विधेयकाअंतर्गत तीन नियामक संस्थांचा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयामध्ये समावेश करुन घेण्यात येणार आहे. यामध्ये हवाई वाहतूक महासंचालनालयाचाही (डीजीसीए) समावेश आहे. तसेच, या विधेयकामध्ये भारतीय संरक्षण दलाच्या विमानांशी संबंधित कायदा, १९३४ या बदलांमधून वगण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कंपन्याकंडून आकरण्यात येणारा दंड १० लाखांवरुन एक कोटीपर्यंत करण्याचीही यामधून तरतूद आहे.

इंडोनेशियात मास्क न घातल्यास अजब शिक्षा

ताज्या बातम्या

कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव...

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

आणखीन बातम्या

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा...

अनलॉक-5मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत गाइडलाइन्स जारी होऊ शकतात; आणखी सूट दिली जाऊ शकते

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसा वेगळ वेगळ्या टप्प्यांमध्ये सूट दिली जात आहे. याआधी सरकारने 4 वेळा अनलॉकची घोषणा केली होती. याच पद्धतीने...

सुरक्षा दलांनी रविवारी दोन लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना ठार केले; एक जवान जखमी

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या संबोरा भागात सुरक्षा दलांनी रविवारी दोन लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना ठार केले. या कारवाईत सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला असून...

मला कोरोनाची लागण झाली तर मी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन -अनुपम हाजरा

भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. जर मला कोरोनाची लागण झाली तर मी पश्चिम...

रुग्णालयांना दररोज ४० टन ऑक्सिजनचा पुरवठा

कल्याण : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी पुरेसा ऑक्सिजन गरजेचा असून रुग्णालयांना तो वेळेवर उपलब्ध व्हावा, यासाठी डोंबिवलीतील मॉडर्न गॅस कंपनीकडून अंबरनाथमध्ये २० टन क्षमतेचा रिफिल...

वाहनांचा लेखाजोखा आता थेट पोर्टलवर; १ ऑक्टोबरपासून नियम लागू

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम अधिक कडक करतानाच वाहनांच्या कागदपत्रांचे डिजिटलायजेशन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १ ऑक्टोबरपासून...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...