24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयडिलिव्हरी बॉयनेच फस्त केले चिकन

डिलिव्हरी बॉयनेच फस्त केले चिकन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एका डिलिव्हरी बॉयने स्वत:च वाटेतच ऑर्डर केलेले चिकन फस्त केले आणि ग्राहकाला चक्क फक्त हाडे पाठवले. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीने चिकन विंग्ज आणि ज्यूसचा ऑर्डर केला होता.

पण जेव्हा त्याला ऑर्डर डिलिव्हर झाली तेव्हा त्यातील चिकनचे विंग्ज पुर्णपणे फस्त करण्यात आले होते आणि हाडांसह एक चिठ्ठी पाठविण्यात आली. सध्या सर्वजण ऑनलाईन फुड डिलिव्हरीला प्राधान्य देतात. कारण ऑनलाईन डिलिव्हरीने ब-याच गोष्टी सोपी झाल्यात. अगदी काही मिनिटात तुम्हाला तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तु घरपोच मिळतात. यात फुड डिलिव्हरी खुप अग्रेसर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या