22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकोरोनाचा आलेख ४ हजारांवर घसरला

कोरोनाचा आलेख ४ हजारांवर घसरला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात सलग तिस-या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे. देशात गेल्या २४ तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात ४ हजार ८५८ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

त्याआधी १८ सप्टेंबरला देशात ५ हजार ६६४ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या चार हजारांपर्यंत खाली घसरली आहे.देशातील कोरोनाचा आले दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. मात्र देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या मात्र वाढताना दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या