25.8 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home राष्ट्रीय घुसखोरी करणारे पाकिस्तानी ‘क्वाडकॉप्टर’ पाडले

घुसखोरी करणारे पाकिस्तानी ‘क्वाडकॉप्टर’ पाडले

एकमत ऑनलाईन

केरन : सीमारेषेवर पाकिस्तानकडून विविध प्रकारे भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहे. त्याला भारतीय जवानांकडूनही जशास तसे उत्तर दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारीही भारतीय जवानांनी एलओसीजवळ घिरट्या मारणारे पाकिस्तानी लष्कराचे एक व्काडकॉप्टर पाडले.

सीमारेषेवरील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी व दहशतवाद्यांना घुसखोरीस मदत व्हावी यासाठी हे क्वॉडकॉप्टर शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास केरन सेक्टरमध्ये घिरट्या मारत होते, अशी माहिती लष्कराच्या वतीने देण्यात आली.

पाकिस्तानकडून यापुर्वीही ड्रोनद्वारे हेरगिरीचे प्रयत्न झाले होते. काही दिवस अगोदरच पीर पांजाल रेंजमध्ये पाकिस्तानकडून अशीच आगळीक करण्यात आली होती. जून मध्येही बीएसएफच्या जवानांनी कठुआमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अत्याधुनिक रायफल व ग्रेनेडसह असलेले एक पाकिस्तानी ड्रोन पाडले होते.

चीनी बनावट
क्वाडकॉप्टर हे एका ड्रोन सारखे असते. ज्याद्वारे हेरगिरी केली जाऊ शकते किंवा कमी वजनांची शस्त्रे पाठवता येतात. प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानचे हे क्वाडकॉप्टर चिनी कंपनीद्वारे निर्माण केलेले होते, असेही लष्कराच्यावतीने सांगण्यात आले.

ऑनलाईन शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा विकास शक्य-डॉ. पाटील

ताज्या बातम्या

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७...

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता...

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

आणखीन बातम्या

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता...

विकास दरात आणखी घसरण

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी दुस-या...

शेतक-यांची दिल्लीत कुच

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतक-यांना अखेर दिल्लीत प्रवेश मिळाला आहे़ शुक्रवार दि़ २७ नोव्हेंबर रोजी पोलिस आणि आंदोलकांत...

देशात ८० टक्के लोक मास्क विना

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना, नियमावली जारी केली आहे. मात्र, जनतेमध्येच नियम पाळण्याबाबत अनास्था...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षणाची सोय

नवी दिल्ली : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रसरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मातृभाषेतही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार आहे. केंद्रीय शिक्षण...

कोविड रुग्णालयाला आग; ५ ठार

राजकोट : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात गुरुवारी एका कोविड रुग्णालयाला भीषण आग लागली. या आगीत पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाच्या...

शेतक-यांना डांबण्यासाठी स्टेडियम नाही

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत येणा-या लाखो शेतकरी निदर्शकांना डांबण्यासाठी शहरातील नऊ स्टेडियमचे रुपांतर कारागृहात करण्याची दिल्ली पोलिसांची विनंती दिल्ली सरकारने फेटाळून लावली. शेतक-यांची...

लालुंच्या जामीनावर ११ डिसेंबरला सुनावणी

रांची : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना जामीनासाठी आणखी काही काळ बघावी लागणार आहे. चारा घोटाळ्यातील दुमका कोषागारप्रकरणी लालूप्रसाद यादव यांनी जामीनासाठी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...