22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयलेडी कॉन्स्टेबलवर दोघांचे प्रेम; ठाण्यात गोळीबार

लेडी कॉन्स्टेबलवर दोघांचे प्रेम; ठाण्यात गोळीबार

एकमत ऑनलाईन

बहेरी : महिला सहका-यासोबतच्या प्रेमसंबंधावरून दोन कॉन्स्टेबलमध्ये जोरदार वाद झाल्यामुळे पाच पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी कॉन्स्टेबल योगेश चहल, एसएचओ यांच्यासह पाच पोलिसांना निलंबित केले आहे.

शिवाय, याबाबत अंतर्गत चौकशीचे आदेशही दिले आहेत. बहेरी पोलिस स्टेशनमधील दोन कॉन्स्टेबल, ज्यांचे वय २० इतके आहे. त्यांचे एकाच महिला सहका-यावर प्रेम जडले होते. दोघांनाही एकाच महिलेसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाल्यावर, दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यापैकी मोनू कुमारनं सर्व्हिस रिव्हॉल्व्हर उचलून पोलिस ठाण्याच्या आत गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या