22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयतरुणीला जिवंत जाळले

तरुणीला जिवंत जाळले

एकमत ऑनलाईन

दुमका : झारखंडमधील दुमका येथे सोमवारी सकाळी अंकिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजोबांनी तिला मुखाग्नी दिला. कडेकोट बंदोबस्तात तिची अंत्ययात्रा काढण्यात आली.

२३ ऑगस्ट रोजी अंकिता दुमका येथील जरुवाडीह परिसरात तिच्या घरात झोपली होती. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास शेजारील शाहरुख हुसेन याने खिडकीतून पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या