28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयतर परप्रांतीयांवर हल्ला करणार

तर परप्रांतीयांवर हल्ला करणार

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबा समर्थित दहशतवादी गट काश्मीर फाईटने जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिका-यांच्या इतर राज्यांतील लोकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय पाहता स्थानिक नसलेल्या लोकांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) हिरदेश कुमार यांनी एका मोठ्या निर्णयात असे जाहीर केले होते की, गैर-स्थानिक, ज्यामध्ये कर्मचारी, विद्यार्थी, मजूर किंवा जम्मू-काश्मीरमध्ये सामान्यपणे राहणारे बाहेरचे कोणीही आहेत, ते मतदान यादीत त्यांची नावे नोंदवू शकतात आणि जम्मू काश्मीरमध्ये मतदान करू शकतात. ते म्हणाले की, बाहेरील व्यक्तींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अधिवासाची आवश्यकता नाही. त्यांनी असेही म्हटले आहे की, जे इतर राज्यांतील सशस्त्र दलाचे कर्मचारी जे शांतता स्थानकांवर तैनात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या