23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींना धमकी

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींना धमकी

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एचपी संदेश यांनी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो अधिका-याला भ्रष्टाचार प्रकरणात फटकारल्याने उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाने त्यांना बदलीची धमकी दिल्याची तक्रार केली.

मात्र, लोकहितासाठी बदली झाली असली तरी त्यासाठीही आपण तयार असल्याचे न्यायमूर्ती संदेश यांनी सांगितले. तहसीलदारांच्या जामिनासाठी याचिका दाखल केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या