22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयव्हीडिओ लीक प्रकरणात तिघांना पोलिस कोठडी

व्हीडिओ लीक प्रकरणात तिघांना पोलिस कोठडी

एकमत ऑनलाईन

चंदीगड : पंजाबच्या चंदीगड विद्यापीठातील व्हीडिओ लीक प्रकरणात पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीच्या मोबाइलमधून १२ व्हिडिओ रिकव्हर केले आहेत. पोलिसांनी या मुलीच्या मोबाईलनंतर तिचा लॅपटॉपही जप्त केला.

प्राथमिक चौकशीत आरोपी विद्यार्थिनीला सन्नी मेहता व रंकज वर्मा ब्लॅकमेल करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थिनीसह तिच्या दोन मित्रांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या