27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयदोन दहशतवाद्यांना सोपोरमध्ये अटक

दोन दहशतवाद्यांना सोपोरमध्ये अटक

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया थांबताना दिसत नाही. उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. फैझन अहमद पॉल आणि मुझमील रशीद मीर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत.

काश्मीर खो-यात दोघेही एलईटी आणि टीआरएफसाठी काम करीत होते. दोन्ही दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि अ‍ॅम्युनिशनसुद्धा जप्त करण्यात आल्याचे सोपोर पोलिसांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या