22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयएका घरात नांदतायेत दोन बायका

एका घरात नांदतायेत दोन बायका

एकमत ऑनलाईन

भूवनेश्वर : विवाहबा संबंधाचे अनेक प्रकरण आपण ऐकली असावीत. सध्या असेच एक विवाहबा संबंधाचे प्रकरण गाजत आहे. विवाहित असताना हा व्यक्ती चक्क ट्रान्सजेंडर महिलेच्या प्रेमात पडला आणि विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने त्याचे हे प्रेम स्वीकारले असून तीच्या संमतीने त्याने ट्रान्सजेंडर महिलेशी लग्नसुद्धा केले.

ओडीशा येथील हे प्रकरण असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ३२ वर्षीय तरुण हा विवाहीत असून एका ट्रान्सजेंडर महिलेच्या प्रेमात पडला. जेव्हा ही गोष्ट त्याच्या पत्नीला कळली तेव्हा तीने त्यांचे प्रेम स्वीकारले आणि चक्क दोघांचे लग्न लावून दिले. सध्या हा तरुण त्याच्या दोन बायकांसोबत राहतो. त्याला दोन वर्षांचा एक मुलगा सुद्धा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या