21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयत्यागींचा जामीन फेटाळला

त्यागींचा जामीन फेटाळला

एकमत ऑनलाईन

नोएडा : नोएडाच्या ग्रँड ओमॅक्स सोसायटीत एका महिलेसोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या न्यायालयाने भाजप नेते श्रीकांत त्यागी यांना मोठा धक्का दिला.

कलम ३५४ प्रकरणी श्रीकांत त्यागी यांचा जामीन अर्ज सूरजपूर न्यायालयाने फेटाळला. याशिवाय श्रीकांत त्यागी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्या प्रकरणी १६ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. श्रीकांत त्यागीवर पोलिसांची गुंड कायद्यान्वये कारवाई सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या